वाशिम, दि. ०५: महाराष्ट्र कामगारानी सहाय्यक आयुक्त शासनाच्या समाज कल्याण समाज कल्याण डॉ. बाबासाहेब विभागामार्फत गटई कामगारांना आंबेडकर सामाजिक न्याय भवन लोखंडी स्टॉल देण्याची योजना सन चिखली सर्वे रोड, वाशिम येथे दि. २०११-१२ करिता राबविण्यात १५ मार्च २०१२ पूर्वी अर्ज सादर येत आहे. करावेत. वाशिम जिल्हयातील तसेच यापर्वी ज्या अर्जदारांनी गरजू लाभ धारकांचे वार्षिक उत्पन्न सदर योजनेचे अर्ज सादर केलेले हे ग्रामीण भागात रुपये ४०,०००/ असतील त्यानी अर्ज परिपूर्ण सादर - व शहरी भागात ५०,०००/- पेक्षा केल्याबाबत कार्यालयात संपर्क जास्त नसावे. ग्रामीण तसेच अव साधून खात्री करावी व सादर ब नगरपालिका क्षेत्रातील गटई केलेल्या अर्जात त्रुटी असल्यास कामगार या योजनेचा लाभ तात्काळ पूर्ण करुन द्याव्यात, असे घेण्याकरिता अर्ज करण्यास पात्र दिलीपकुमार राठोड सहाय्यक आहेत. आयुक्त, समाज कल्याण वाशिम तरी गरजू गटई यांनी कळविले आहे.
गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना